पशुसंवर्धन विभाग

विविध योजनांची माहिती
अं.क्र.विभागयोजनाकालावधीआवश्यक कागदपत्रे 
1 पशुसंवर्धन विभागाच्या योजनाअंशतः ठाणबद्ध (१० शेळ्या + १ बोकड) (सर्वसाधारण लाभार्थीसाठी ५०% अनुदान र.रु. ४३९२९/- व अनुसुचित जाती व जमातीसाठी ७५% अनुदान र.रु. ६५८९३/- एकूण गटाची किंमत र.रु.८७८५७/- ) योजनेचा स्त्रोत : नाविन्यपुर्ण योजना लाभार्थी प्रवर्ग: १० शेळ्या + १ बोकड, शेळ्यांचा वाडा, खाद्याची व पाण्याची भांडी व आरोग्य सुविधा व औषधोपचार या बाबींवरील खर्च योजनेचे निकष १)विहित नमुन्याचे अर्ज २)जातीचा दाखला (असल्यास) ३)मर्यादित अपत्य दाखला ४)महिला ३३% व अपंग ३% ५)दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांना प्राधान्य आवश्यक कागदपत्रे १. संबंधित पशुपालकाचा मागणी अर्ज व अर्जासोबत जोडावयाची सर्व परिपूर्ण कागदपत्रे
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
2 पशुसंवर्धन विभागाच्या योजना१००० मांसल कुक्कुट पक्षी वाटप ((सर्वसाधारण लाभार्थीसाठी ५०% अनुदान र.रु. ११२५००/- व अनुसुचित जाती व जमातीसाठी ७५% अनुदान र.रु. १६८७५०/- एकूण गटाची किंमत र.रु.२२५०००/-) योजनेचा स्त्रोत : नाविन्यपुर्ण योजना लाभार्थी प्रवर्ग : पक्षीगृह, स्टोअररूम , विद्युतीकरण इ. व उपकरणे, खाद्य व पाण्याची भांडी, ब्रडर या बाबींवरील खर्च योजनेचे निकष १)विहित नमुन्याचे अर्ज २)जातीचा दाखला (असल्यास) ३)मर्यादित अपत्य दाखला ४)महिला ३३% व अपंग ३% ५)दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांना प्राधान्य आवश्यक कागदपत्रे १. संबंधित पशुपालकाचा मागणी अर्ज व अर्जासोबत जोडावयाची सर्व परिपूर्ण कागदपत्रे
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
3 पशुसंवर्धन विभागाच्या योजनाआकस्मित घटना अर्थ – सहाय्य (गोठा जळीत / नैसर्गिक आपत्ती ) योजनेचा स्त्रोत : जिल्हा परिषद स्वियनिधी लाभार्थी प्रवर्ग :बाधित लाभार्थी योजनेचे निकष: १)सरपंच ग्रा.प. पंचनामा २)तलाठी पंचनामा ३)शव विच्छेदन अहवाल ४)फोटो आवश्यक कागदपत्रे: १. संबंधित पशुपालकाचा मागणी अर्ज व अर्जासोबत जोडावयाची सर्व परिपूर्ण कागदपत्रे
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
4 पशुसंवर्धन विभागाच्या योजनाश्वानदंश प्रतिपूर्ती (१००% प्रतिपूर्ती ) योजनेचा स्त्रोत : जिल्हा परिषद स्वियनिधी लाभार्थी प्रवर्ग:बाधित लाभार्थी योजनेचे निकष: १)बाधित जनावरांची संख्या २)लसीकरण केलेचे दिनांकासहित प वि अ चे प्रमाणपत्र ३)लस खरेदीच्या पावत्या आवश्यक कागदपत्रे १. संबंधित पशुपालकाचा मागणी अर्ज व अर्जासोबत जोडावयाची सर्व परिपूर्ण कागदपत्रे
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
5 पशुसंवर्धन विभागाच्या योजनाआदर्श गोपालक पुरस्कार योजनेचा स्त्रोत : जिल्हा परिषद स्वियनिधी लाभार्थी प्रवर्ग: सर्वसाधारण लाभार्थीसाठी योजनेचे निकष: १)विहित नमुन्याचे अर्ज २)कमीत कमी ५ ते ७ दुधाळ जनावरे आवश्यक ३)किमान दैनंदिन दुध उत्पादन ७० लिटर आवश्यक ४) गोठ्याची रचना व जनावरांचे व्यवस्थापन आधुनिक पद्धतीने केलेले असणे आवश्यक आवश्यक कागदपत्रे १. संबंधित पशुपालकाचा मागणी अर्ज व अर्जासोबत जोडावयाची सर्व परिपूर्ण कागदपत्रे
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
6 पशुसंवर्धन विभागाच्या योजनामुक्तसंचार गोठा (५०% अनुदान ) योजनेचा स्त्रोत : जिल्हा परिषद स्वियनिधी लाभार्थी प्रवर्ग :सर्वसाधारण लाभार्थीसाठी योजनेचे निकष: सदर योजनेचे प्रारूप मंजुरीचे कार्यवाही सुरु आहे आवश्यक कागदपत्रे: १. संबंधित पशुपालकाचा मागणी अर्ज व अर्जासोबत जोडावयाची सर्व परिपूर्ण कागदपत्रे
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
7 पशुसंवर्धन विभागाच्या योजनाविशेष घटक योजना (२ गाय / २ म्हैस गट वाटप ) (७५% अनुदान र. रु. ६३७९६/- मर्यादेतचे लाभार्थी हिस्सा- २१२६५/- एकूण गटाची किंमत र. रु. ८५०६१/-) योजनेचा स्त्रोत :विशेष घटक योजना ( राज्यस्तर ) लाभार्थी प्रवर्ग: अनुसूचित जाती / जमाती उपयोजना योजनेचे निकष: १)विहित नमुन्याचे अर्ज २)जातीचा दाखला ३)मर्यादित अपत्य दाखला ४)महिला ३३% व अपंग ३% ५)दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांना प्राध्यान आवश्यक कागदपत्रे: १. संबंधित पशुपालकाचा मागणी अर्ज व अर्जासोबत जोडावयाची सर्व परिपूर्ण कागदपत्रे
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
8 पशुसंवर्धन विभागाच्या योजनाविशेष घटक योजना (१० शेळ्या + १ बोकड ) (७५% अनुदान र. रु. ५३४२९/- मर्यादेतचे लाभार्थी हिस्सा- १७८१०/- एकूण गटाची किंमत र. रु. ७१२३९/-) योजनेचा स्त्रोत :विशेष घटक योजना ( राज्यस्तर ) लाभार्थी प्रवर्ग: अनुसूचित जाती / जमाती उपयोजना योजनेचे निकष: १)विहित नमुन्याचे अर्ज २)जातीचा दाखला ३)मर्यादित अपत्य दाखला ४)महिला ३३% व अपंग ३% ५)दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांना प्राध्यान आवश्यक कागदपत्रे संबंधित पशुपालकाचा मागणी अर्ज व अर्जासोबत जोडावयाची सर्व परिपूर्ण कागदपत्रे
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
9 पशुसंवर्धन विभागाच्या योजनाविशेष घटक योजना अंतर्गत अनुसुचित जाती व नवबौद्धलाभार्थींना पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण देणे (२०० लाभार्थी मर्यादित ) योजनेचा स्त्रोत :विशेष घटक योजना ( राज्यस्तर ) लाभार्थी प्रवर्ग: अनुसूचित जाती / जमाती उपयोजना योजनेचे निकष १)विहित नमुन्याचे अर्ज २)जातीचा दाखला ३)मर्यादित अपत्य दाखला ४)महिला ३३% व अपंग ३% ५)दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांना प्राध्यान आवश्यक कागदपत्रे १. संबंधित पशुपालकाचा मागणी अर्ज व अर्जासोबत जोडावयाची सर्व परिपूर्ण कागदपत्रे
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
10 पशुसंवर्धन विभागाच्या योजनाकामधेनु दत्तक ग्राम योजना योजनेचा स्त्रोत : जिल्हा नियोजन समिती DPC ( जि.वा.यो ) लाभार्थी प्रवर्ग:: दवाखान्याच्या कार्यक्षेत्रातील ३०० पेक्षा जास्त पेदासक्षम जनावरे असलेले एक गाव निवडून मार्गदर्शक सूचनेनुसार र.रु.१,५२,५००/- मधून १२ टप्प्यामध्ये योजना राबविणे योजनेचे निकष १.संबंधित गावाचा ग्रामसभेचा ठराव व आवश्यक परिपूर्ण कागदपत्रे २.या योजनेतून यापूर्वी लाभ न घेतलेचा दाखला आवश्यक कागदपत्रे १. संबंधित गावाचा ग्रामसभेचा ठराव व आवश्यक परिपूर्ण कागदपत्रे
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
11 पशुसंवर्धन विभागाच्या योजनावैरण विकास कार्यक्रम (१००% अनुदान र.रु. ६००/- प्रति लाभार्थी मर्यादेपर्यंत वैरण बियाणे / ठोंबे वाटप) योजनेचा स्त्रोत : जिल्हा नियोजन समिती DPC ( जि.वा.यो ) लाभार्थी प्रवर्ग: सर्वसाधारण लाभार्थींसाठी योजनेचे निकष १)विहित नमुन्याचे अर्ज २)स्वतःची शेतजमीन व सिंचनाची सुविधा आवश्यक ३)स्वतःची ३ ते ४ जनावरे आवश्यक आवश्यक कागदपत्रे १. संबंधित पशुपालकाचा मागणी अर्ज व अर्जासोबत जोडावयाची सर्व परिपूर्ण कागदपत्रे
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
12 पशुसंवर्धन विभागाच्या योजनाएकात्मिक कुक्कुट विकास योजना (५०% अनुदान एकदिवशीय १०० पिल्लांचा गट वाटप ) प्रकल्प किंमत रु. १६०००/- . अनुदान र.रु. ८०००/- योजनेचा स्त्रोत : जिल्हा नियोजन समिती DPC ( जि.वा.यो ) लाभार्थी प्रवर्ग :सर्वसाधारण लाभार्थींसाठी योजनेचे निकष १)विहित नमुन्याचे अर्ज २)जातीचा दाखला (असल्यास) ३)मर्यादित अपत्य दाखला ४)महिला ३३% व अपंग ३% ५)दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांना प्राधान्य आवश्यक कागदपत्रे १. संबंधित पशुपालकाचा मागणी अर्ज व अर्जासोबत जोडावयाची सर्व परिपूर्ण कागदपत्रे
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
अं.क्र.विभागप्रश्नउत्तर
1 पशुसंवर्धन विभागाच्या योजनागाई/म्हशींचे सर्वसाधारण रोग कोणते ?गाई /म्हशीमध्ये घटसर्प,फरया ,पायलाग हे महत्त्वाचे रोग आहेत.
2 पशुसंवर्धन विभागाच्या योजनाशेळ्या मेंढयामधील सर्वसाधारण रोग कोणते ?आंनंविषार,पायलाग,बुळकांडी ,पिपीआर.
3 पशुसंवर्धन विभागाच्या योजनाजनावरांमध्ये रोग प्रतिकारक लसीकरणासाठी कोणाशी संपर्क साधावा ?गावापासून जवळ असलेल्या कोणत्याही पशु वैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा.
4 पशुसंवर्धन विभागाच्या योजनादवाखान्याची वेळ काय?दवाखान्याची वेळ ऑक्टोबर ते जानेवारी सकाळी ८ ते १ ,दूपारी .३ ते ५ फ्रेबुवारी ते सप्टेंबर सकाळी ७ ते १२. दुपारी .४ ते ६ .
5 पशुसंवर्धन विभागाच्या योजनाजनावरांच्या कृत्रिम रेतनासाठी फि आकारली जाते का ?किती ?होय. शासन निर्णयप्रमाणे दवाखान्यात जनावर आणल्यास शासनाने विहित केलेल्या दरान्वये रु .४०/- प्रति जनावर इतकी सेवाशुल्क आकारली जाते .
पदांचा तपशील
माहिती उपलब्ध नाही
सेवा जेष्ठता यादी
नागरिकांची सनद
माहिती उपलब्ध नाही
Employee Corner
नाव :
पदनाम :
मोबाईल नंबर :
विषय :
अर्जाचा तपशील :